Monday, 17 October 2011

charoli

भर उन्हाळ्यात जमीन
आभाल्याच्या आलिंगणासाठी
तरसते...
आणि भर पावसात ते मनसोक्त
आलिंगन घेते.....

उन्हाळ्याचा दिवसात सुद्धा
आभाळाचा जमिनीशी तितकाच
दुरावा असतो, जितका पावसाळ्यात
दुरावा संपतो ......!

No comments:

Post a Comment