Saturday, 24 December 2011



कुणी तरी असावं.....
अलगद हृदयात बसणारं
काळीज चोरणार ....
अन हळूच कु र व ळंनार.
सगळी नाती रक्ताची नसतात...
काही बांधलेली असतात 
बांधलेली नाती जपावी लागतात...
काही जपूनही पोकळ राहतात...
काही मात्र आपुस्काच जपली जातात .........
उगच वाट्याचं भर पावसात 
तू मला चोरून पाहतोस ....
मला काय माहित पावसा 
सोबत तू सुधा छळतोस.......!
स्वार्थ  साधणारे  सोबती क्षणभुंगर ठरतात. सतत प्रेमाचा वर्षाव करणारे जन्मोजन्मीचे साथीदार बनतात. अनेक रंगत डुबून घेण्यापेक्षा नितळ मनाचा प्रवास सुंदर बनतो. रुपाची व्याख्या  होत नसते, तर ते दृष्टी पटलावर घट्ट रुतून बसलेले असते.......

वाटेला डोळे आहेतमनालाही ओढ आहे,तू तिथे आणि मी इथेहि नियतीची खोड आहे .......मैलाचे अंतर आहेचेहराही...

Monday, 17 October 2011

charoli

भर उन्हाळ्यात जमीन
आभाल्याच्या आलिंगणासाठी
तरसते...
आणि भर पावसात ते मनसोक्त
आलिंगन घेते.....

उन्हाळ्याचा दिवसात सुद्धा
आभाळाचा जमिनीशी तितकाच
दुरावा असतो, जितका पावसाळ्यात
दुरावा संपतो ......!

Friday, 30 September 2011

suvicharrrrr

आपल्या संपर्कात येणारया प्रत्येकावर विश्वास ठेवणं धोकाद्यक असू शकतं, पण जगात कुणावरच विश्वास ठेवता येणं
हे त्यापेक्षा कितीतरी पात अधिक धोकाद्यक असतं....!

Suvichar

१) राग हा नेहमीच पदभ्रष्ट असतो.

२) स्पर्धेत सारा ठरण्यासाठी गुन्वत्येची कास धारा.

३) कर्तव्य कर्म हाच खरा धर्म.

४) स्वच्छ ओ निरपेक्ष प्रें कधीच संपुष्टात येत नसते.

५) जीवन हा बुद्धीचातुर्याचा समुद्र आहे.


charoli

मन , मन ज्याला आपण म्हणतो
ते मन कधी तुझं झालं कळलच नाही
१क दिवस अलगद पाहिला तर ते मला 

सापडलाच नाही.....

charoli

मन असाच असते....
भवनाच्या झुल्यावर झुलणार
सैरा वैरा धावणारा......
मनाचा वेध घेत ....
हळूच मनात जागा करणारा.....

Saturday, 3 September 2011

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती

अनुभवाने माणूस खूप शिकते.... अनुभव आयुष्याची गुरुकिल्ली आहे......