Saturday, 5 January 2013

मनुष्या मध्ये परिवर्तन तेव्हाच होते जेव्हा तो प्रत्येक गोष्ट स्वतःहून समजतो...

Saturday, 24 December 2011



कुणी तरी असावं.....
अलगद हृदयात बसणारं
काळीज चोरणार ....
अन हळूच कु र व ळंनार.
सगळी नाती रक्ताची नसतात...
काही बांधलेली असतात 
बांधलेली नाती जपावी लागतात...
काही जपूनही पोकळ राहतात...
काही मात्र आपुस्काच जपली जातात .........
उगच वाट्याचं भर पावसात 
तू मला चोरून पाहतोस ....
मला काय माहित पावसा 
सोबत तू सुधा छळतोस.......!
स्वार्थ  साधणारे  सोबती क्षणभुंगर ठरतात. सतत प्रेमाचा वर्षाव करणारे जन्मोजन्मीचे साथीदार बनतात. अनेक रंगत डुबून घेण्यापेक्षा नितळ मनाचा प्रवास सुंदर बनतो. रुपाची व्याख्या  होत नसते, तर ते दृष्टी पटलावर घट्ट रुतून बसलेले असते.......